Saturday 9 July 2016

विल्यम्स बहिणी महिला दुहेरीत फायनलमध्ये

अमेरिकेच्या विलयम्स बहिणी सेरेना आणि व्हिनस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आमानांकित विल्यम्स बहिणींनी जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेस आणि झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकावा या आठव्या मानांकित जोडीचा १ तास ३७ मिनिटांत ७-६, ६-४ असा

रॉजर फेडररचा पराभव, कॅनडाच्या मिलोस राओनिची अंतिम फेरीत धडक

माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले, मात्र उपांत्य सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकडून त्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅनडाच्या मिलोस राओनिकने ६-३, ६-७(३), ४-६, ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव

रियो स्पर्धेत भारताला मिळतील १२ पदके

रियो आॅलिम्पिक स्पर्धेत १२ पदक जिंकण्याची शक्यता रेटिंग एजन्सी प्राईस वॉटर हाऊस कुपर्सने वर्तवली आहे. ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रियो दी जेनेरोत होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वांत जास्त सदस्य असलेला संघ उतरवला आहे. रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलिट्सची

कोच कुंबळेंच्या सेकंड ‘इनिंग्ज’ला प्रारंभ

 भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रारंभ आज, शनिवारपासून विंडीज बोर्ड एकादशविरुद्धच्या दोन दिवसांच्या सामन्याद्वारे करणार आहे. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या नव्या इनिंग्जला ४९ दिवसांच्या दौऱ्याने सुरुवात होत असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा फिटनेस, तसेच फलंदाजांचा फॉर्म तपासून

अँडी मरे फायनलमध्ये

 विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अँडी मरे याने हा सामना १ तास ५७ मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या

जोहान्सबर्गमध्ये नमो नमो !

 अफ्रिकन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग येथील भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत त्यांनी मी सर्व भारतीयांच्या स्वप्नांना सोबत घेऊन आल्याचे सांगितले. तसेच, दक्षिण अफ्रिकामध्ये आल्यावर मला खूप आनंद झाल्याचे स्पष्ट केले.

मानवतेसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे कराचीत निधन

पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताचा पोटच्या मुलीप्रमाणे जपणारे व तिच्यासह अशा अनेक अश्राप जीवांचा सांभाळ करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचे निधन झाले. 'केवळ मानवतेसाठी' झटणारी व्यक्ती अशी ओळख असणा-या ईधी

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान

अनंतनाग : जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वंघोषित कमांडर बुरहान वानी ठार मारला गेलाय.अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक झडली. कोकरनाग जिल्ह्यातल्या बमदुरा गावात चकमकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर पोलीस आणि लष्कराकडून संयुक्त छापासत्र हाती घेतलं

Friday 8 July 2016

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'त्या' ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'मोरिया' बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी आठ जुलै १९१० रोजी सावरकरांनी 'मार्सेलिस' बंदरात थांबलेल्या 'मोरिया' बोटीतून उडी मारुन फ्रान्सचा

Thursday 7 July 2016

आम आदमी पक्ष महिलाविरोधी होत आहे- भाजप

नवी दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष महिला विरोधी होत असून असे प्रकार भारतीय जनता पक्ष कधीही सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील प्रमुख सतिश उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जरवल यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा

रामराजेंची सभापतिपदी निवड निश्‍चित

मुंबई - विधान परिषदेच्या सभापतिपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड निश्‍चित आहे. विशेष अधिवेशनात रामराजेंची बिनविरोध होणार हे जवळपास ठरले आहे. परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ लक्षात घेता भाजप शिवसेना एकत्र आले, तरी सभापती म्हणून निवड होण्याची शक्‍यता दुरापास्त असल्याने सत्तारूढ

डॉ. झाकिर नाईक एनआयए'च्या रडारवर

नवी दिल्ली - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आणि वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाईक हे सध्या सौदी अरबला गेले आहेत. ते देशात परतल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

भाऊसाहेब फुंडकरांची मंत्रिपदी वर्णी!

खामगाव: बुलडाणा जिल्ह्याला आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने मंत्रिपदाचा लाल दिवा मिळणार आहे. शुक्रवारी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आ. भाऊसाहेब फुंडकरांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे जवळ-जवळ निश्‍चित झाले असून, या निर्णयामुळे खामगावसह पश्‍चिम वर्‍हाडातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

आईनस्टाईन ऐवढा अखिलेशचा IQ...

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा IQ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकींग्ज यांच्या इतका असल्याचं सिद्ध झालंय. अखिलेश चांदोरकर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. सातवीच्या विद्यार्थ्यांने ही परीक्षा 18 तारखेला दिली होती. जगातल्या एवढा आयक्यू असलेल्या केवळ 2 टक्के

गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद?

मुंबई : जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गुलाबराव पाटील यांनी अंगावर घेतले होते. त्यांना थेट आव्हान दिले. उत्तर

या दोन मंत्रालयाच्या कामावर मोदी होते नाराज, बदलली पूर्ण टीम

नवी दिल्ली :  मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नव्याने १९ मंत्री दाखल झाले ही बातमी दाबली गेली. 
कोणते दोन मंत्रालय:- यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मंत्रालयावर नाराज होते

दिग्विजय सिंग झाकीर नाईकला म्हणाले होते शांतीदूत

मुंबई : काँग्रेस नेते दिग्विजय यांनी झाकीर नाईकचं केलेलं कौतूक काँग्रेसला चांगलच भोवण्याची शक्यता आहे. 2012 सालच्या झाकीर नाईकच्या कार्यक्रमामध्ये दिग्विजय सिंग सहभागी झाले होते. झाकीर नाईक शांतीदूत असल्याचं दिग्विजय सिंग या कार्यक्रमात म्हणाले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

'राक्षस' शिवसैनिकांनी जाळला शेलारांचा पुतळा

मुंबई : एकीकडे राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख निश्चित होत असताना शिवसेना आणि भाजपमधली दुही दिवसेंदिवस वाढतेय.बुधवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला राक्षस म्हणून हिणवल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळीय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आशिष

राज्य मंत्रिमंडळ विस्तार, भाजपची नावे निश्चित

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.  पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, मदन येरावार आणि शिवाजीराव नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.  तर मित्रपक्षा कडून

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव

मंत्रिमंडळ विस्तार : भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय. सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतलीय. तर पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय.
उद्धव ठाकरे गैरहजर: यामध्ये भाजपच्या सहा, शिवसेनेचे दोन तर मित्रपक्षाच्या दोन मंत्र्यांनी मंत्र्यांचा सहभाग आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र गैरहजर राहिले. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. 
राम शिंदेंना बढती : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळालीय. पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर, महादेव जानकरांसह सहा कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. तर रवींद्र चव्हाण, मदन येरावार, अर्जून खोतकर, गुलाबराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.
- पांडुरंग फुंडकर यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ
- प्रा. राम शंकर शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ...  
- जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी घेतली शपथ... रावल उद्योग समुहाचे सर्वेसर्वा... रावल सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार... भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांचा आमदार 
- संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर यांनी घेतली शपथ ... निलंग्याचे भाजप आमदार... माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू   
- सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांनी घेतली शपथ... भाजपचे सोलापूरचे आमदार... देशमुख लोकमंगल उद्योग समुहाचे अध्यक्ष... २००९ मध्ये माढामधून शरद पवारांविरोधात पराभूत
- महादेव जानकर यांनी घेतली शपथ... विधान परिषदेचे आमदार... धनगर आरक्षणासाठी लढा... २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना... २०१४ साली भाजपबरोबर युती
- शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी घेतली शपथ... जालना मतदारसंघाचे आमदार... शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेचे मराठवाडा प्रमुख... विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुखपद भूषवलं
- रविंद्र दत्तात्रय चव्हाण यांनी घेतली शपथ... २००९, २०१४ मध्ये डोंबिवलीतून विधानसभेवर... २००७ - २००८ मध्ये स्थायी समिती सभापती
- मदन मधुकरराव येडावार यांनी घेतली शपथ... यवतमाळचे भाजप आमदार... यवतमाळमध्ये भाजपची ताकद वाढवण्यात योगदान... २७ वर्षांपासून भाजपचे सदस्य... १९९६, २००४, २०१४ साली आमदार म्हणून विजयी 
- गुलाबराव रघुनाथराव पाटील यांनी घेतली शपथ... १९९५ शिवसेना जिल्हा प्रमुख... २००४ साली येरंडोलमधून विधानसभेवर निवड... २०१४ मध्ये जळगाव ग्रामीणमधून पुन्हा विधानसभेवर
- सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ... सदाभाऊ स्वाभिमानी पक्षाचे नेते आहेत... शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.

‘एफटीआयआय’मध्ये नव्या अभ्यासक्रमांचा समावेश

‘भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थे’त (एफटीआयआय) चित्रपट, दूरचित्रवाणी व ‘डिजिटल’ माध्यमांविषयीचे विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी संस्थेच्या नियामक मंडळाची मान्यता मिळाली आहे. यात कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. संस्थेत श्रेयांक

सरस्वतीचा गाभारा रिकामा झाला!

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य सरस्वतीचा गाभारा रिकामा झाला आहे, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांची समन्वयशील संशोधनवृत्ती पुढील पिढीपर्यंत नेण्याचे कार्य हीच

‘तबला नवाज ऑफ पुणे’चा रोहन भडसावळे मानकरी

पं. जी. एल. सामंत तबला विद्यालयाच्या रोहन प्रसाद भडसावळे याला राष्ट्रीय स्तरावरील तबलावादन स्पर्धेत ‘तबला नवाज ऑफ पुणे’ म्हणून गौरविले. लखनौ येथील संगीत मिलन संस्थेतर्फे आयोजित या तबलावादन स्पर्धेत चाळीसहून अधिक तबलावादक सहभागी झाले होते. लहान, मध्यम, मोठा आणि युवा अशा चारही

वंदना चव्हाण यांच्या कार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’ निर्मित ‘वंदना चव्हाण : अनरेवेिलग ट्र स्टेट्समनशिप’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी शहर

शिल्लक अन्नपदार्थ वाचविण्यासाठी ‘फूड सेल्फी’

मोठे समारंभ, शाही विवाह सोहळे तसेच हॉटेल, रेस्टॉरन्ट आदी ठिकाणी उरलेले अन्न वाया जाऊ नये यासाठी सुरू झालेल्या उपक्रमाचे आता पुढचे पाऊल पडत असून, उरलेले अन्न वाया जाऊ नये यासाठी ‘फूड दोस्ती’ अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. फूड दोस्ती अ‍ॅपचे उद्घाटन शुक्रवारी (८ जुलै) होत असून त्यानंतर उपक्रमाची

टॉम अल्टर यांच्याकडून अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा मागेटॉम अल्टर यांच्याकडून अभिनय

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांनी चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. कार्यबाहुल्यामुळे ‘एफटीआयआय’ला वेळ देता येत नसल्याचे कारण देऊन गेल्या महिन्यात अल्टर यांनी राजीनामा दिला होता, परंतु विद्यार्थ्यांशी पटत

चीनमध्ये बनली जगातील सर्वात मोठी दुर्बिण

बिजिंग : जगातली सर्वात मोठी दुर्बिण चीनमध्ये प्रस्थापित करण्यात आलीय. या दुर्बिणीचा आकार इतका मोठा आहे की ही दुर्बिण साऱ्या जगाच्या खगोलतज्ञामध्ये चर्चेचा विषय बनलीय. FAST असं या दुर्बिणीचं नाव आहे. अर्धा किलोमीटर व्यासाच्या या दुर्बिणीचा एकूण आकार 30 फुटब़ॉल ग्राऊंड इतका आहे. यासाठी एकूण 1

'जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हे भयंकर आहे'

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसनं तिखट प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, त्यांनी प्रकाश जावडेकरांच्या निवडीवरही अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत. प्रकाश जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हा सार्वजनिक शिक्षण प्रणाली खाजगी क्षेत्रात वळवण्याचा 'व्यवस्थित प्रयत्न' असल्याचं काँग्रेसचे

डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाचा एनआयए तपास करणार

नवी दिल्ली : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक हे एनआयएच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात बांगलादेशातील  २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एनआयए नाईक यांच्या भाषणांचा तपास करत आहे. आर्टिसन बेकरीतील या हत्याकांडातील

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरलाय. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शपथविधीची सोहळा होणार आहे. या विस्तारात ९ मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. यापैकी ४ भाजपचे, ३ मित्रपक्ष आणि २ शिवसेनेचे मंत्री असतील. नेहमी राजभवनात होणारा

Wednesday 6 July 2016

कन्हय्या कुमार म्हणतो Bye Bye स्मृती इराणी

नवी दिल्ली, दि. 6 - मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्रिपदावरून स्मृती इराणी यांच्या गच्छन्तीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हय्या कुमारने स्वागत केले आहे. अर्थात, रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा विचार करता ही शिक्षा पुरेशी नसल्याचेही त्याने म्हटले आहे. स्मृती इराणींकडून मनुष्यबऴ

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या

Physics prepares to feast on collider data, seeking dark universe

GENEVA: Scientists at Europe's physics research centre CERN are preparing to unwrap the biggest trove of data yet from the Large Hadron Collider (LHC), three years after they confirmed the existence of the elusive Higgs boson."In the life of accelerator physics there are few moments like the

कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहना - स्मृती इराणी

नवी दिल्ली, दि. ६ - मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींना झटका दिला. त्यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेत कमी महत्वाचे वस्त्रोद्योग मंत्रालय दिले. या खातेबदलचीच सर्वत्र सर्वाधिक चर्चा होत असताना स्मृती इराणी यांनी बुधवारी दुपारी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून

लिओनेल मेस्सीला २१ महिने कारावास

बार्सिलोना, दि. ६ - कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये स्पॅनिश न्यायालयाने प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला २१ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मागच्याच आठवडयात कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिमफेरीत चिलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाल्यानंतर मेस्सीने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

मेट्रो-३ चे कंत्राट पाच कंपन्यांना

मुंबई : कुलाबा-वान्द्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या सात पॅकेजेसच्या बांधकामांचे कंत्राट पाच कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंगळवारी मान्यता दिली. सात पॅकेजची एकूण किंमत ही १८ हजार ११४ कोटी रुपये ९ लाख इतकी आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी ८३ टक्के जमिन संपादित करण्यात आल्याची माहिती दिली. हा प्रकल्प २0२१ पर्यंत पूर्ण केले जाणार असून जवळपास १४ लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल.मेट्रो-३ हा ३३.५ किलोमीटरचा मार्ग असून २६ भुयारी आणि एक जमिनीवरील स्थानकाव्दारे जोडला जाईल. जायकाकडून या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मिळेल. या प्रकल्पाच्या बांधकामांचे कंत्राट मिळालेल्या कंपन्यांमध्ये एल. अ‍ॅन्ड. टी-एसटीईसीला दोन आणि जे.कुमार-सीआरटीजीला दोन तर एचसीसी-एमएमएस, डोगस-सोमा, सीएससी-आयटीडीसीएमला प्रत्येकी एका पॅकेजेसच्या बांधकामांचे कंत्राट मिळाले आहे. या कंपन्यांकडून स्थानकांचे बांधकाम केले जाईल. मेट्रो-३ हा मुंबईच्या दक्षिण व उत्तर टोकाला जोडणारा महत्वाचा मेट्रो मार्ग ठरेल. त्याचप्रमाणे नरीमन पॉर्इंन्ट व बीकेसीसारखी मुंबईतील महत्वाची व्यापार केंद्रे, आंतरराष्ट्रीय विमानतळ व एमआयडीसी व सीप्झसारखा औद्योगिक भागही जोडला जाईल. याशिवाय काळबादेवी, वरळी, प्रभादेवी सारखा उपनगरीय रेल्वेव्दारे न जोडला गेलेला भागदेखिल मेट्रोमुळे जोडला जाणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. २0२१ मध्ये प्रकल्प पूर्ण होताच दररोज १४ लाख प्रवासी प्रवास करतील आणि हा आकडा २0३१ पर्यंत १७ लाखांवर पोहोचेल, असा दावाही त्यांनी केला. या बैठकीला मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक प्रकल्प एस.के.गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
मेट्रो-३ मुळे मिळणारे फायदे

- पश्चिम, मध्य रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो-१ साठी इंटरचेंज सुविधा मिळणार आहे.

- आरामदायि प्रवासासाठी दहिसर ते मानखुर्द या मेट्रो-२ सोबत देखिल मेट्रो-३ जोडला जाणार आहे.

- प्लॅटफॉर्म, स्वयंचलित भाडे आकारणी व आधुनिक डब्यांमुळे दर २.५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन्स धावणे शक्य होईल.

- दररोज ४ लाख ५६ हजार ७७१ रस्त्यावरील वाहनांच्या फेऱ्यांमध्ये घट होईल.

- वायु व ध्वनी प्रदूषणाची घट

- दररोज २ लाख ४३ हजार ३९0 लिटर इंधनाची बचत.

- १५ कोटी ८१ लाख रुपयांची बचत होईल.

- कार्बनडाय आॅक्साईड उत्सर्जन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर.

सानिया-मार्टिनाचा विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये प्रवेश

लंडन : भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची वुमेन्स डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगिसनं विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. अव्वल सीडेड सान्टिनानं जॅपनिज डुओ एरी होजुमी आमि मियू काटोचा 6-3, 6-2 नं धुव्वा उडवला. इंडो-स्विस जोडीनं जॅपनिज जोडीचा अवघ्या 52 मिनिटात धुव्वा

दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना ५ दिवसाची कोठडी

नवी दिल्ली :  दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांना भ्रष्टाचारासंदर्भातील  प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयने राजेंद्र कुमार आणि इतर आरोपी चौकशीस सहकार्य करत नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळे सीबीआयने दहा दिवसांच्या पोलीस

महाराष्ट्राच्या वाट्याला ३ मंत्रीपदं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यामध्ये अनेक मंत्र्याचं खाते देखील बदलण्यात आलं आहे. स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलं आहे तर इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 
महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती:-
१) डॉ. सुभाष भामरे - संरक्षण राज्यमंत्री 
२) रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री 
३) हंसराज आहीर - गृह राज्यमंत्री 

नव्या मंत्र्यांना पहिल्याच दिवशी मोदींच्या ५ सूचना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यामध्ये अनेक मंत्र्याचं खाते देखील बदलण्यात आलं आहे. स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलं आहे तर इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. नव्या मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी

चंद्र न दिसल्यामुळे गुरुवारी साजरी होणार ईद

मुंबई : पवित्र रमझान महिना ईदच्या दिवशी म्हणजेच बुधवारी संपत आला आहे. उद्या ईद आहे पण चंद्राचं दर्शन न झाल्यानं आता ईद बुधवारऐवजी गुरूवारी साजरी केली जाणार आहे. चंद्र न दिसल्याने दिल्लीच्या जामा मशीदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी ईद गुरूवारी साजरी होणार अशी घोषणा केली आहे. तर

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार हा केवळ भाजपचा : शिवसेना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा एनडीएचा विस्तार नसून फक्त भाजपचा विस्तार असल्याची तिखट प्रतिक्रिया आज शिवसेनेने दिली आहे. दरम्यान, आम्ही लाचार नाही, कुणाकडेही मंत्रिपद मागणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते. भाजपने विस्तार करताना सर्व

'नाईट लाईफ' मुंबईसाठी 'फल'दायक ठरणार?

मुंबई : राजधानी मुंबई 24 तास जागी असतेच... पण केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या विधेयकामुळं मुंबईच्या नाईट लाईफला गती येणार आहे. दिवसाची मुंबई वेगळी असते... आणि रात्रीची आणखी वेगळी... मायानगरी मुंबईत रात्री फिरण्याची मौज अगदी भारी असते. पण आजही रात्रीच्या वेळी मुंबईत फेरफटका

डाळ पोहचवण्यासाठी रेशनिंग दुकानदारांवर सरकारचा वचक आवश्यक

मुंबई : तुरडाळीचे दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. या योजनेचं सर्वसामान्य जनतेकडून कौतुक होतंय. मात्र अनेक रेशन दुकानदारांविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत,

'जुनो'च्या गुरू ग्रहाभोवती घिरट्या सुरु

वॉशिंग्टन : नासाचं जुनो नावाचं यान आजपासून गुरू ग्रहाभोवती घिरट्या घालायला सुरुवात करणार आहे. सुमारे 3.6 टन वजनाचं हे यान 5 ऑगस्ट 2011 ला प्रक्षेपित करण्यात आलंय. 2.8 अब्ज किलोमीटर प्रवास करत ते गुरू ग्रहाजवळ पोचणार आहे. साधारण एका महिन्यापूर्वी ते गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली आलं होतं. गुरु

बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण आता मुंबई हायकोर्ट

नवी दिल्ली : बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण आता मुंबई हायकोर्ट असं करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन हायकोर्टांचं नव्याने नामकरण करण्यात आलं आहे. बॉम्बे हायकोर्ट आता अधिकृतपणे मुंबई हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट आता चेन्नई हायकोर्ट तर कॅलकता हायकोर्ट आता कोलकाता हायकोर्ट म्हणवलं

काळ्या यादीतील ठेकेदारांची कंत्राटं रद्द, हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला दणका

मुंबई : रस्ते घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना पुन्हा कामं देण्यावरुन आज हायकोर्टाने पालिकेला चांगलाच दणका दिला आहे. सर्व सहा कंत्राटदारांना दिलेले ठेके रद्द करण्यात यावेत, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.घोटाळेबाजांना पालिका पुन्हा पुन्हा कामं देतेच कशी, असा प्रश्न विचारत

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे 7 निर्णय

मुंबई : लातूरला कौटुंबिक न्यायालय सुरु करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासोबत एकूण सात निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 7 निर्णय

पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही विस्कळीत

डहाणू : डहाणू रोड आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरून आता 24 तासांहून अधिक उलटलेत. पण पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही.  मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरू झालेली असली तरी गुजरातमार्गे उत्तरेत जाणाऱ्या गाड्यांचा अजूनही खोळंबा सुरूच आहे. आज

ई-रिटर्न धारकांची संख्या एक कोटींवर

मुंबई : आयकर विवरण पत्र ऑनलाईन भरण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. ई-रिटर्न धारकांची संख्या एक कोटींवर पोहचलीय. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 8 हजार 715 करदात्यांनी इंटरनेटवर आधारित प्रणालीच्या माध्यमातून विवरण पत्र भरलंय. सीबीडीटी

आता भारतासाठी अफ्रिका खंडातील मोझमबिक पिकवणार डाळ

भारतीयांच्या जेवणामध्ये डाळ महत्वाचा अन्नपदार्थ आहे.  भारताची डाळीची वाढती गरज भागवण्यासाठी आता मोझमबिक डाळीचे उत्पादन करणार आहे. मोझमबिक अफ्रिकाखंडातील देश असून, भारत या देशाकडून डाळींची आयात करणार आहे. सध्या एक लाख टनपर्यंत डाळ आयात केली जाते. २०२०-२१ पर्यंत ही आयात

कॅनडा ओपनमध्ये भारताला दुहेरी यश

कॅनडा ओपन ग्राँप्रि बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दुहेरी यश मिळवले. पुरुष एकेरीत चौथा सीडेड बी. साई प्रणीथ अजिंक्य ठरला.कॅलगेरी- कॅनडा ओपन ग्राँप्रि बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दुहेरी यश मिळवले. पुरुष एकेरीत चौथा सीडेड बी. साई प्रणीथ अजिंक्य ठरला. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद

कोहलीचा आक्रमकपणा कुंबळे यांना आवडला

कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आवडला. मात्र क्रिकेटपटूंनी मर्यादा पाळाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. बंगळूरु- कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आवडला. मात्र क्रिकेटपटूंनी मर्यादा पाळाव्यात, असा

Tuesday 5 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-05-07-2016-www.KICAonline.com-hindi

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-05-07-2016-www.KICAonline.com-hindi

स्मार्ट फोन में अक्सर डाटा स्पीट को लेकर लोग शिकायत करते हैं। ट्राई ने इस समस्या का समाधान खोज लिया है। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राईने उपभोक्ताओं के मोबाइल डाटा स्पीड को बनाए रखने में सहायता के लिए 'माईस्पीडनाम एक नया स्मार्टफोन ऐप जारी किया है। यह डिजिटल इंडिया पहल के तहत पहला ऐप है जो कम डाटा स्पीड मुददे के समाधान के लिए सीधा प्रयास है। 'माईस्पीडऐप को निःशुल्क

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-05-07-2016-www.KICAonline.com-english

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-05-07-2016-www.KICAonline.com-english

Ponda: Rajmata Umadevi Soundekar Wadiyar of the erstwhile Soundekar dynasty in Goa passed away on Monday following a brief illness.She was 66 and passed away in a private hospital at Belagavi, Karnataka.She was the wife of the 13 th generation king of Soundekar dynasty, late Sadashiva Basavalinga Soundekar Wadiyar. After the death of King Sadashiva in 2006 and her elder son

Monday 27 June 2016

नाशिककर महिलांनी केले विकिपीडियाचे समृद्धीकरण, विकी वूमन प्रकल्पातून शहराची माहिती अद्ययावत

नाशिक - जगभरातील माहिती मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या विकिपीडियावर माहिती अद्ययावत करण्यात पुरुषांचे प्रमाण ९० टक्क्यांवर आहे, तर महिलांचे प्रमाण केवळ ते १० टक्केच अाहे. जगभरात असे चित्र असताना नाशिक विकी वूमन प्रकल्पाद्वारे गेल्या दीड वर्षात विकिपीडियावर माहिती अद्ययावत

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा अमृत योजनेस मान्यता

इचलकरंजी शहरासाठीच्या महत्त्वाकांक्षी वारणा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस अमृत अंतर्गत आज उच्चस्तरीय समितीने अंतिम मान्यता दिली. सन २०४९ मधील लोकसंख्येचा विचार करता, ८९ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता या प्रकल्पाद्वारे पूर्ण केली जाणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ७१ कोटी रुपये इतका

दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात सत्ताधारी अपयशी – शरद पवार

सत्ताधारी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. कामगार, महिला, दलित, सामान्य जनता यांच्या विरोधात असलेली शक्ती पुन्हा उभी राहू द्यायची नाही. त्यासाठी आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून लढावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे

सायनाला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद

सिडनी : भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे जेतेपद जिंकताना यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवलीये. महिला एकेरीत अंतिम सामन्यात तिने चीनच्या सून यूचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा तीन गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये सून यूने सायनाला निष्प्रभ

भारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

लंडन : भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे. याआधी १९८२मध्ये भारतीय संघाने नेदरलँडला हरवत कांस्यपदक मिळवले होते. संघाच्या या परफॉर्मन्समुळे ऑलिंपिकमध्ये पदक

23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज

 लंडन, दि. 24 - यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची (Leave) जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी ब्रिटनच्या नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत. ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान करुन युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा

लंडन, दि. 24 - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. सार्वमतामध्ये ब्रिटिश जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरून यांनी भाषण केले. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या कॅमेरून यांनी

दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू

 इस्लामाबाद, दि. 24 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला. हुमायून हा 40 वर्षांचा होता. हुमायून याला कर्करोगाच्या आजारानं ग्रासलं होतं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा दफनविधी कराचीमध्येच होणार आहे.हुमायून हा पाकिस्तानात दाऊद

अमेरिकेचे ९९ टक्के आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान भारतासाठी खुले

वॉशिंग्टन, दि. २६ - अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांपैकी भारत असा एकमेव देश आहे ज्याला अमेरिकेचे ९९ टक्के अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकणार आहे. महत्वाचा संरक्षण भागीदार म्हणून भारताला मान्यता मिळाल्याने भारताला हे तंत्रज्ञान मिळणार असल्याचे ओबामा प्रशासनातील अधिका-याने सांगितले. भारताला

उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्ण घोषित

मुंबई : अवयवदानाचा टक्का वाढत असताना महापालिका रुग्णालयेही सक्रिय होत आहेत. उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच राजावाडी रुग्णालयात १६ वर्षीय रुग्णाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर, या रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले. या

लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

कॅलिफोर्निया, दि. २७ - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने तडकाफडकी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला

भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या MTCR गटात अधिकृत प्रवेश


नवी दिल्ली, दि. २७ - भारत सोमवारी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण आणि हस्तांतरण (एमटीसीआर) देशांच्या गटाचा अधिकृत सदस्य झाला. परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर भारताला अधिकृतपणे या गटाचे सदस्यत्व मिळाले. फ्रान्स आणि हॉलंडचे राजदूत यावेळी उपस्थित होते. भारताच्या या

Saturday 25 June 2016

पुण्यातील इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पुणे : पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचंही आज प्रक्षेपण झालं. स्वयम असं या उपग्रहाचं नाव आहे. स्वयम अवकाशात झेपावताच पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला अशाप्रकारचा पहिलाच उपग्रह आहे.

माथेरानच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वंदना शिंदे

माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना शैलेश शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून विनीता दिलीप गुप्ता यांची आज बिनविरोध निवड झाली. गौतम गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदाचा तसेच सुनीता पेमारे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्या दोन्ही रिक्त

सोलापूरचा प्रवास : ‘शिकागो’ ते ‘स्मार्ट सिटी’

एकेकाळी वस्त्रोद्योगामुळे संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध पावलेल्या सोलापुरात ६० वर्षांपूर्वी जागतिक मंदीमुळे वस्त्रोद्योगाला घरघर लागली, तशी येथील शांतता व सुव्यवस्थाही गंभीर बनली होती. सोलापूर हे भारताचा ‘शिकागो’ होण्याच्या मार्गावर होते. पुढे सुदैवाने तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्याची गंभीर

भारतातील १० अस्वच्छ रेल्वे स्थानकं

१. महाराष्ट्रातील पुणे हे देशातील सर्वात अस्वच्छ स्थानक असल्याचं समोर आलं आहे.
२. उत्तर प्रदेशातील मुगलसराय अस्वच्छ स्थानकाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
३. उत्तर-पूर्व भारतातील आसाममधील गुवाहाटी स्टेशन देशात याबाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

DANGER : 'एन बॉम्ब'च्या नशेत 'उडती मुंबई'!

राकेश त्रिवेदी, मुंबई : आजवर आपण अमली पदार्थांची अनेक नांव ऐकली आहेत... एलएसडी, एक्सटीसी, मेफेड्रीन, एम डी, म्याऊ म्याऊ... या अंमली पदार्थांबरोबरच आता आणखी एक नवं नाव या यादीत आलंय... एन-बॉम्ब... आणि ते मुंबईतही पोहोचलयं... तरूणाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नवीन अंमली